फंगल इन्फेक्शन आणि आयुर्वेद : मुळातून आराम देणारी प्राकृतिक उपचारपद्धती :-
आजच्या काळात बदलते वातावरण, वाढती ओलावा, जास्त घाम, दैनंदिन धावपळ आणि आधुनिक जीवनशैलीमुळे फंगल इन्फेक्शनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बर्याच लोकांना हा त्रास वारंवार होतो, सुरुवातीला कमी वाटला तरी हळूहळू तो पसरतो, खाज, जळजळ आणि लालसरपणा यामुळे दैनंदिन जीवन त्रासदायक होते. बर्याच जणांना chemically loaded creams तात्पुरता आराम देतात, पण इन्फेक्शन पुन्हा वाढते. म्हणूनच …
फंगल इन्फेक्शन आणि आयुर्वेद : मुळातून आराम देणारी प्राकृतिक उपचारपद्धती :- Read More »









